Sanjivani Agro Booster हे Seaweed Extract, Humic Acid आणि नैसर्गिक Plant Extracts युक्त बायो-स्टिम्युलंट आहे. हे पिकांची वाढ सुधारते, मुळांची वाढ मजबूत करते आणि उत्पादनाची गुणवत्ता व प्रमाण वाढवण्यास मदत करते.